Daredevil: Born Again Season 1 – Review (Spoiler-filled)
Season 1 picks up after Matt Murdock aka Daredevil चं MCU मधलं थोडं गुंतागुंतीचं प्रेझेन्स. सुरुवात होते एका थोड्या शांत, पण डार्क मूडमध्ये. Matt आता गुन्हेगारीपासून लांब असतो, पण Pointdexter परततो आणि सर्व काही उध्वस्त करत जातो.
Wilson Fisk aka Kingpin याची परतफेर जबरदस्त आहे. त्याचा rage, त्याचं पॉवर गेम आणि political influence हे seasonमध्ये खूप strong elements ठरतात. त्याने एका point वर city almost control मध्ये घेतली होती.
Action Sequences:
फाइट सीन्स नेहमीप्रमाणे raw आणि grounded आहेत. विशेषतः episode 1 मधील फाईट – classic Daredevil vibes! काही hallway fight moments जुन्या Netflix series ची आठवण करून देतात.
New Characters:
- White Tiger नावाचा character introduce होतो, पण त्याचं arc खूप भावनिक आहे कारण खऱ्या जीवनात actor Kamar de los Reyes यांचा दु:खद मृत्यू झाला आहे – त्यांना एक सुंदर tribute देण्यात आलं आहे.
- काही side villains देखील introduce केले आहेत, The muse & Buck Cashman
- New characters like The Swordsman, White Tiger ची भाची, etc.
Last Episode:
Season 1 चं शेवटचं एपिसोड एकदम thriller आणि intense आहे. Fisk आणि Daredevil यांचं final confrontation म्हणजे pure cinematic brilliance. Fisk पूर्ण new york मध्ये curfew लावतो!
Major vigillantes ला कैद करून, स्वतःच empire निर्माण करायचं प्रयत्न करतोय..
Final moments मध्ये Daredevil एकटाच उभा राहतो – खूप नुकसान सहन करून..
Daredevil: Born Again Season 1 MCU style आणि Netflix Daredevil चा perfect मिश्रण आहे. काही जागा थोडी slow वाटतात, पण emotional weight, acting, आणि action sequences मुळे ते compensate होतं.
Season 2 साठी hype अजूनच वाढलंय!
1 Comments
Mast bhava yt la video banavun tak
ReplyDelete