Captain America Brave New World Review | Superheroes Marathi | Marathi Review

Marvel Movie Reviews - Captain America Brave New World Review By Superheroes Marathi

Captain America: Brave New World हा Marvel Cinematic Universe (MCU) मधील new part आहे, ज्यामध्ये Sam Wilson (Anthony Mackie) हा नवीन Captain America म्हणून समोर येतो. Movieचे Direction Julius Onah यांनी केले आहे आणि याची Story Political Thriller वर आधारित आहे.

Story/Plot

As Story, President Thaddeus Ross (Harrison Ford) Sam Wilson ला Adamantium Treaty साठी समर्थन देण्याची जबाबदारी देतो, जेणेकरून World Leaders मध्ये सहकार्य वाढेल. मात्र, Summit दरम्यान अचानक Attack होतो आणि Wilson सोबत Joaquin Torres (Danny Ramirez) ह्या कटाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो.

Positive Points

  • Anthony Mackie आणि Harrison Ford यांचा दमदार Performance
  • उत्कृष्ट Action Sequences
  • Political Thriller शैलीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न

Negative Points

  • Story काही प्रमाणात विस्कळीत वाटते!
  • Third Act मध्ये Storyline थोडी कमकुवत वाटते
  • Visual Effects काही ठिकाणी अपूर्ण वाटतात
  • Only मोठ्या पडद्यावर पाहायला आकर्षक!

Final Verdict

एकूणच, Captain America: Brave New World हा एक Mixed Experience आहे. Strong Performances आणि काही दमदार Action Sequences असल्या तरी, Story आणि VFX मध्ये काही कमतरता जाणवतात. Marvel चाहत्यांसाठी हा Movie एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे, पण तो Top Tier MCU Movies मध्ये मोजला जाईल की नाही, यावर शंका आहे.

SHM Review - 3/5 ⭐⭐⭐

Marvel Movie Reviews - Captain America Brave New World Review By Superheroes Marathi







FOLLOW US ON SOCIAL MEDIA!

Regular Memes, News & Movie Reviews Posting..