My Friendly Neighborhood Spider-Man (2025) | Marathi Review
ही animated series स्पायडर-मॅनच्या नेहमीच्या ॲक्शन आणि इमोशनल प्रवासाला एक नवीन angle देते. या वेळी, direction अधिक situational वाटतं जे सध्याच्या काळातील सामाजिक प्रश्नांना स्पर्श करतं.
Spider-Man त्याच्या कॅरेक्टरमधला प्रामाणिकपणा आणि संघर्ष आपल्याला पूर्णपणे गुंतवून ठेवतो. त्याच्यासोबतच्या नवीन आणि जुने कॅरेक्टर्स एक वेगळी केमिस्ट्री आणतात, ज्यामुळे story रंजक बनते.
Animators नी scenes modern comic animation च्या माध्यमातून अधिक eye-catching बनवलं आहे. तरीही त्यात हृदयस्पर्शी संवाद आणि भावनिक प्रसंगांची कमतरता जाणवत नाही. Series च्या music ने देखील उत्तम कामगिरी केली आहे, विशेषतः क्लायमॅक्समध्ये म्युझिक इमोशन्सला उंचीवर नेतं.
What's The Best:
- Peterचं परफॉर्मन्स
- उत्कंठावर्धक ॲक्शन सीन्स
- मनोरंजक आणि विचार करायला लावणारे plots
What's The False:
- काही ठिकाणी story telling slow वाटते.
जर तुम्ही Spiderman च्या जुन्या ऍनिमेशन चे फॅन्स असाल तर ही series nakki पहा... Your Friendly Neighborhood Spider-Man (2025)
0 Comments