Chris Evans Returns In Avengers: Doomsday MCU

Chris Evans Returns in Avengers Doomsday MCU

Chris Evans पुन्हा एकदा Marvel Cinematic Universe (MCU) मध्ये परत येत आहे. तो Avengers: Doomsday या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा भाग असेल, जिथे Robert Downey Jr. देखील Doctor Doomच्या भूमिकेत दिसणार आहे. इव्हान्स कोणत्या भूमिकेत दिसणार हे स्पष्ट झालेले नाही.

Avengers: Endgame (2019) मध्ये Steve Rogers च्या प्रवासाचा शेवट झाला होता, पण इव्हान्सने यंदाच्या Deadpool and Wolverine मध्ये Johnny Storm (Fantastic Four) या भूमिकेत छोटा पुनरागमन केलं. Russo Brothers या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यांनी Captain America: Civil War, Avengers: Infinity War आणि Endgame सारखे ब्लॉकबस्टर दिले आहेत. Avengers: Doomsday 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे, आणि त्याचा थेट सिक्वेल Avengers: Secret Wars असेल.


Robert Downey Jr. देखील MCUमध्ये Dr.Doom आणि Tony Stark च्या Variant भूमिकेत परत येत आहे. सध्या MCUमध्ये Anthony Mackie Captain America आहे, आणि तो Captain America: Brave New World (14 फेब्रुवारी 2025) मध्ये दिसणार आहे.

Marvel च्या Multiverse संकल्पनेमुळे कोणत्याही पात्राच्या परत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे चाहत्यांसाठी उत्सुकता वाढली आहे. MCUमधील Avengers: Doomsday हा चित्रपट या फ्रँचायझीच्या आगामी महत्त्वाच्या टप्प्याचे नेतृत्व करेल.

Post a Comment

3 Comments